पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कुस्तीला खेळालाही ही मिळावी इतर खेळांसारखी प्रसिद्धी..

इमेज
                    कोणत्याही खेळाचं महत्त्व वाढत ते त्याला मिळालेल्या किंवा मिळत असणाऱ्या प्रसिद्धी मुळे.खेळाला जेवढी प्रसिद्धी मिळेल तेवढे जास्त खेळाडू त्या खेळाकडे आकर्षित होत असतात आणि जेवढे जास्त खेळाडू आकर्षित होतील तेवढे दर्जेदार खेळाडू त्या खेळातून तयार होतात. .                                                कुस्ती हा खेळ भारतात अतिशय लोकप्रिय आहे.विशेषतः ग्रामीण भागात  तांबड्या मातीत हा खेळ खेळला जातो अगदी प्राचीन काळापासून भारतात कुस्ती खेळाला विशेष महत्त्व आहे. प्राचीन काळापासून ते आजपर्यंत या खेळाला टिकवून ठेवण्यात आणि त्याचा विकास करण्यात अनेक महान लोकांनी यशस्वी प्रयत्न केले.राजेशाही च्या काळात इतर अनेक कलांना राजाश्रय होता तसा कुस्तीला ही होता.ज्या ठिकाणी कुस्तीला राजाश्रय होता त्या ठिकाणी कुस्ती प्रसिध्दीच्या सर्वोच्च शिखरावर होती हे दिसून येतंय. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर संस्थान.कुस्...